मीरा फाटक यांनी सुचवले आहे की मी लेखमालेतील भाग २ पासून  हे प्रतिसाद म्हणून लिहिले असल्याने नवीन भाग लिहिला गेला आहे हे काही वेळा लक्षात येत नाही. त्यामुळे प्रत्येक नवा भाग हा नवीन लेखाच्या स्वरूपात प्रसिद्ध करावा. सूचना मला पटली. त्यामुळे भाग २ पासून पुढील भाग नव्या लेखाच्या स्वरूपात पुनःप्रकाशित करत आहे. सर्व वाचकांस व प्रतिसाद व व्य. नि. लेखकांस मनःपूर्वक धन्यवाद.

--वरदा