अकॉर्डियन वरून माझ्या नवऱ्याने ते पेटीवर वाजवल्यावर आम्हाला लगेच लक्षात आले. मग आम्ही सगळे भाषांतर नीट वाचले.मस्त भाषांंतर झालेले. अगदी मस्त चालीत म्हणता येते.आणखी येऊदे.