कविता मस्त आहे.

ढगाळलेल्या नभात
सावळा शशी
चिमुकली चांदणी
दिसणार कशी?

आवडले

कविता मस्त.

हायकू म्हणजे काय? हायकू सारखी नसलीतरी आवडली असे म्हणायचे कारण काय?