माझ्या मनावर
कैसी धुंदी
निसर्गाची ह्या
जादू समदी

शशी, कैसी आणि समदी एकाच कवितेत नको वाटले. बाकी कविता सुंदर आहे