वा ते परीक्षण किती उथळ आहे हे वेगळ्या दृष्टीकोनातून दाखवले तर वाचनानंद अधिक डोळस होऊ शकेल असे वाटते.

वेगळा दृष्टिकोन दाखवताना फक्त इतर परीक्षणातील उथळपणा दाखवण्यासाठी आहे असे असू नये. मूळ कलाकृतीचे परीक्षण हा मुख्यउद्देश असायला हवा, असे मला वाटते.