वा! ध्रुवपदाचे भाषांत्तर सांगण्याचा आधीच तुम्ही गाणे ओळखले ह्याचा मला आनंद झाला.

सागर, तुमचीच आयडिया वापरली आणि तुम्हालाच पेपर अवघड गेला की राव !
मीना, तुम्ही गाणे वाजवून पाहिले हे छान. गाणे गाऊन आम्हाला पाठवाकी एंपी.