आता दोन दिवस राहिले म्हणून ध्रुवपदाचे भाषांतर देत आहे.

नायक : तुझी दृष्टि का रुष्ट झाली असे?
क्षमा कर अगर चूक झाली असे.

नायिका: न काही असे हेतु माझ्या मनी
चुकीला तुझ्या दंड झाला असे.

टीपा:
१ पाठभेद -
तुझी दृष्टि का कोपलेली दिसे?
किंवा
तुझ्या नयनि का राग आला असे?

प्रशासक, कृपया मूळ लेखनात बदल करून शीर्षकही बदलावे. धन्यवाद.