केशवसुमारजी,

मस्तच विडंबन...

धूम्रनळीची ज्योत इथे ही कुणी लावली आहे
कशी दिसावी ? सांग मला मग कुठे बाटली आहे ?

- वा! वा! वा!

उंबऱ्यात हे पाऊल माझे उगीच अडते आहे
`खरेच` का हे! पाऊल माझे तिरके पडते आहे !
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे
अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे !

- या ओळीही मस्तच जमून आल्या आहेत.

- कुमार