परदेशातून भारतात येऊन बेशिस्तीने वागून भारतातल्या गोष्टीना नावे ठेवणे जितके चीड आणणारे आहे तितकेच, किंबहुना, त्याहूनही अधिक, असा विषय निघाला की नेमका हा मुद्दा मांडून "आपल्या" जबाबदारीबद्दलचा चर्चा-विषय बेमालूमपणे टाळणे हेही चीड आणणारे आहे.
अमोल, तुम्ही अतिशय तर्कशुद्धा सरळ प्रश्न केलात - अतिशय आभार!
-- पुलस्ति.