स्विंग करता संस्कृतमध्ये अनेक शब्द आहेत.   त्यातले चार मुख्य (आं)दोल(न).  म्हणजे दोल, दोलन, आंदोल आणि आंदोलन.  यातला सर्वात छोटा 'दोल' आपण क्रिकेटमधील स्विंग करता वापरू शकतो.  'आउटस्विंग'साठी बहिर्दोल, 'इन्स्विंग'साठी अंतर्दोल. दोन्ही नामे आणि विशेषणे. बहिर्दोल चेंडू(फेक) म्हणजे आउटस्विंगर.  क्रियापद-दोलवणे.  चेंडू दोलवला म्हणजे स्विंग केला.