घडी घडी येई मना, तन क्षणांचे सोबती॥
..............................
मुखें पुण्य स्मरले तरिही पापें काया विटाळली। ...............छान
..............................
एकूण कविता अंतर्मुख करणारी...
माधवोपदेश...कळले नाही.
हो या शब्दाचा अतिरेक...!