छान....साधी, सोपी, परिणामकारक  कविता...
कवितेचा शेवट वाचून मला फार फार वर्षांपूर्वी सुचलेल्या माझ्या या ओळी आठवल्या...
दूर जाणाऱया तुझ्या त्या पाठमोऱया आकृतीला
नीरभरल्या लोचनांनी कैकदा न्याहाळले मी....!

शुभेच्छा, हेमंत.