श्रीकृष्णांचा उपदेश-माधवोपदेश--भगवद्गीतेतला उपदेश.
बी.ए. च्या शेवटच्या वर्षी आम्हांला गीतेतले काही अध्याय अभ्यासक्रमात होते.  त्याचा प्रभाव हा. तुम्ही म्हणालात ते पटलं. रचनादृष्ट्या खूपच कच्ची आहे कविता. 'हो' चा अतिरेक म्हणूनच झाला असावा.  शक्य झालं तर सुधारणा करीन.  धन्यवाद.