'त्यालाच १० वेळा फ़ोरवर्ड करतो', हा उपाय मी सुद्धा वापरतो ... आपणही वापरुन पहा, जालिम उपाय, अशी लोक परत 'तसल्या' मेल्स पाठवत नाहीत..
पण,
मला एम.बी.ए. ला प्रवेश मिळाला तेव्हा मी माझ्या एका मित्राला अशी एक मेल पाठवली, त्यात लिहीले की मी अमुक अमुक मेल २५ जणांना फ़ोरवर्ड केली तेव्हा मला हे यश मिळाले... (त्याची खेचण्यासाठी... हे एव्हाना आपल्याला समजले असेल.) तर मला त्याचा प्रतिसाद आला की 'बघ मी सांगितले होते ना .... या कॅटच्या परीक्षेत काय ठेवलं आहे?' ........... मग मात्र मी कपाळावर हात मारला ....!!
- सोज्वळ