वर प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे कल्पना आधी वाचलेली असली तरी ना कधी वाहिलो वाऱ्यासारखा. ना खळाळलो कधी झऱ्यासारखा ही ओळ फारच आवडली. तसेच,स्वप्नेच ही सगळी.. पण ती पहाणे ही राहुन गेले हेही मनापासून पटले.
छान आहे कविता.