ध्रुवपद दिल्यावर गाणं ओळखलं तर काय मोठा पराक्रम? तेव्हा ढ मीच!
पण ही पद्धत आवडली आणि भाषांतरही आवडलं. यावेळेस लवकर ओळखता आलं नाही म्हणून काय झालं? भविष्यात कधीतरी येईलच. तेव्हा आणखी येऊ दे!