गाण्या ची चाल:
तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
जगाच्या पाठीवर
तुमचा दृष्टिकोन अगदी बरोबर. तुला पाहते रे तुला पाहते हे गाणे वरच्या गाण्याच्या चालीत (ध्रुवपदात काय की कडव्यात काय) काडीचाही बदल न करता जसेच्या तसे गाता येते. मी कॉलेजमधे म्हणून दाखवल्यावर सुधीर फडकेंचे फ्यॅन माज्यावर तापले होते. (तुम्ही माझ्य कॉलेजला होता की काय? बापरे
)
आता तरी गाणे ओळखा की राव !