स्केट--सरकवहाण
स्केटिंग-- बर्फावरून घसरायचा खेळ; सरकवहाणी क्रीडा.
स्की--सरकपटरी
स्कीइंग--सरकपटरी क्रीडा; सरकफळी जलक्रीडा.
सर्फिंग--(संगणकावर)स्वैर संचार/संचरण; (पाण्यावर) तरंग-सवारी, तरंगारोहण.
राफ़्टिंग--रबरी होडीमध्ये उभे राहून जलप्रवाहात संचार.
स्कूबा डायव्हिंग-- वायुपूरित पोषाख घालून जलपृष्ठाखाली पोहोणे.
ग्लायडिंग--विनाइंजिनाच्या विमानातून हवेवर तरंगणे.
पॅराग्लायडिंग--उडत्या विमानाला लोंबकळण्याचा खेळ.
कॅनॉई-- डोंगी, डोणी. कॅनॉयिंग--डोंगणे(?)
सेलिंग--(शिडाच्या) होडीने(जहाजाने) प्रवास.
पॅरासेलिंग- हवाई छत्री धरून वाहनामागून उडणे.
मूळ इग्रजी शब्द इतके सोपे आहेत की त्यांसाठी मराठी शब्द अजिबात शोधू नयेत.