तरंगारोहण आवडला आणि वापरता येईल असा आहे.

मूळ इग्रजी शब्द इतके सोपे आहेत की त्यांसाठी मराठी शब्द अजिबात शोधू नयेत.
मलाही असंच वाटत होतं.. पण पाहिलं तर इतर भाषांमध्ये यातील बऱ्याच खेळांना प्रतिशब्द आहेत. तर आपल्यात का नसावेत  माझ्यामते यातील काही खेळांना तरी प्रतिशब्द हवेत. तेही छान सुटसुटित! अगदि फ़ारच समानर्थी असण्याची काय गरज?