वर्णन छान आहेच! पण त्याहीपेक्षा आवडली ती चित्रे. पहिल्या हिरव्याकंच चित्रांनी झकास सुरवात झाली आणि ते केकचं चित्र म्हणजे अम्म्म्म्म!!!!!!! तोंडाला पाणी सुटलं राव!!!