वरदा, तुझे सर्व लेख अतिशय सोप्या शब्दात वाचकाला वेग़वेग़ळी माहिती देतात. तुझ्या उत्साहाची आणि लेखनकौशल्याची दाद द्यावी तेवढी थोडी आहे. असेच प्रत्येकाने आपले शिक्षण व व्यवसायाशी निगडीत काही लेखन केले तर मनोगतींच्या ज्ञानात अधिक भर पडेल असे वाटते.
प्रशासकांना विनंती केल्यास ते सर्व लेख प्रकाशित झाले की पुस्तक स्वरूपात मनोगतावर देऊ शकतील असे वाटते.
सोनाली