सहलीचे वर्णन आवडले आणि चित्रेही छान आहेत. युरोपमध्ये प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट म्हणजे इथे आजी-आजोबांची संख्या बरीच जास्त आहे. इथे इटलीमध्ये सकाळी कामावर जाताना बस आजी-आजोबांनी भरलेली असते.
बाकी तुम्ही नशीबवान आहात, तुमचे जर्मन आजी-आजोबा प्रेमळ आहेत. इथे पुलंनी केलेले पुण्याच्या एका पेन्शनर अजोबांचे वर्णन आठवले, वयाबरोबर ज्यांचा खडूसपणा फक्त वाढत जातो.
हॅम्लेट