छान कविता...
शेवटची कलाटणी - वाळून आता गळणार, आईच्या कुशीत विसावणार
हिरवी पालवी बनून, पुनर्जन्म घेणार
- विशेष आवडली.
या ओळी वाचल्या आणि मला माझ्याच दोन ओळींचे येथे तीव्रतेने स्मरण झाले....
हे खरे...पान पिकलेच होते...
ती पहा त्या धुमाऱ्यात आई !!
शुभेच्छा, हेमंत.