काही न सांगण्यातही बघ किती गंमत असतेशब्दांचा हात सोडण्यातही बघ किती गंमत असते
सुंदर...शब्दांचा हात सोडणे...छान कल्पना...
कशासाठी झुरायचे पौर्णिमेच्या रात्रीसाठी?चिमूटभर चांदण्यातही बघ किती गंमत असते
चिमूटभर चांदणे...वा...वा...
शुभेच्छा.