अनेक दिवसापूर्वी पाहिलेला हा सुंदर चित्रपट तुम्ही पुन्हा त्याहूनही रम्य करून डोळ्यापुढे आणि मनापुढे उभा केलेला वाचून खरोखरच बहुत मजा आ गया!