शब्दांचा हात सोडण्यातही बघ किती गंमत असते ...
जीव होतो वेडापिसा, ओढ जाते खोल खोल तरी दूर जाण्यातही बघ किती गंमत असते...
चिमूटभर चांदण्यातही बघ किती गंमत असते...
या ओळी जास्त आवडल्या. सुंदर कविता.