ह्याचे पुस्तक करायचे फार पूर्वीपासून योजलेले आहे, आणि ते करणे अगदी सोपेही आहे. मात्र आम्ही (पुस्तकाऐवजी किंवा सकट) एक वेगळी व्यवस्था पडताळून पाहात आहोत, त्यामुळे विलंब होत आहे.

क्षमस्व