सोनाली व प्रशासक

प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रशासकांनी तुझ्या सूचनेची लगेच दखल घेतली. मी ह्या विषयावर आणखी १/२ भाग लिहिन म्हणते. त्यामुळे प्रशासकांना थोडा विलंब होतो आहे हे चांगलेच आहे. माझे सर्व भाग लिहून झाले की मे प्रशासकांना कळवेन.

-वरदा