अमोल, पुलस्ति,

वहातुकीचे नियमच काय तर सर्व नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.  त्यामुळे बेजबाबदारीचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही.

परदेशात गेल्यावरचं आपल्या इथली बेशिस्त प्रकर्षाने जाणवते.  पण म्हणून नेहेमी नावचं ठेवण्यापेक्षा त्या पद्धतीने इथे वागून आदर्श घालून द्यावा. तसं आचरणात आणून मगच लोकांच प्रबोधन करावं. म्हणजे लोकही आपसूकच त्या मार्गावर चालायला प्रेरित होतील.