अदिती,
हा तुझी वेगळीच कविता आवडली.
या मनामधे किति आशावादी स्वगते
यमकांच्या जोड्या,शब्दांच्या आगीनगाड्या... इ.ओळी आवडल्या.
जयन्ता५२