प्रज्ञा,

ते सूर संपले अन्, मागे उरे निशाणी...      

रोजची रात्र येई, उद्वीग्न तारकांची,
रवि रोजचा घेऊन येई, तिरीप वेदनांची...

  --- ह्या ओळी व एकंदर कवितेची लय आवडली!

 जे जीवनी पुरावे, ... हे समजले नाही.

जयन्ता५२