वाटा फुटतात जेंव्हा
होते एक वाट माझी
सोडलेल्या वाटेसाठी
तगमग का जिवाची?

व्वा! छान! कविता आवडली