कविता आवडली, विशेषतः,
झोपलेल्या पाण्यावरबिंब नितळ पालथेतरी अस्वस्थ कायसेत्याच्या आतून हालतेही अवस्था मी अनेकदा स्वतः अनुभवलेली आहे, म्हणून फार आवडली.