मूल-सून-नातवंड यापेक्षा अजून दुसऱ्या गोष्टींत आनंद लुटायला शीक.

लेख चांगला आहे. आपल्याकडे माणसं नको तेवढ्या लवकर शरीराने आणि मनाने वृद्ध होतात. करण्यासारखं खूप असतं किंवा जे तरूणपणी करता आलं नाही, पाहता आलं नाही ते सर्व अनुभवण्यासाठी आयुष्यात खूप काही असतं ते विसरून मुलं-सुना-जावई-नातवंडं करत बसतात. प्रत्येक माणसाने आपले आयुष्य थोडेफार तरी जगायला काहीच हरकत नसते.

चांगला लेख. भारतातील ही वृद्धत्वाकडे झुकणारी पिढी याचा गंभीर विचार करेल तर खूप प्रश्न आपसूक सुटतील.