या लेखातील सगळे विचार समजले नाहीत.
पैसे येतात पण समृद्धी, श्रीमंती दुर जाते.
या वाक्याचा नक्की अर्थ काय ? पैसा येतो पण मुठभर लोकांना मिळतो. बाकीच्यांचे शोषण होते असे म्हणायचे आहे का ?
अमेरिका जेंव्हा आयात करते, तेंव्हा त्यांना खूपच कमी मुल्य मोजावे लागते हे बरोबर. पण निर्यातीपेक्षा आयात जास्त केली तरी त्यांच्या संपत्तीचा स्त्रोत कोणता ? तो कधीच संपत नाही तो कशामुळे ?
या सर्वावर कोणी तज्ञ व्यक्तीने मार्गदर्शन करावे.