मला वाटते कोणताही लेख परत प्रसिद्ध करताना प्रथम कुठे प्रसिद्ध झाला होता हे लिहिणे आवश्यक आहे. हा लेख या सोमवारच्या सकाळमध्ये मैत्रीण या सदरात प्रसिद्ध झाला होता.

बाकी लेखाबाबत बोलायचं तर टाळी दोन्ही हाताने वाजते.