वाटा फुटतात जेंव्हा
होते एक वाट माझी
सोडलेल्या वाटेसाठी
तगमग का जिवाची?

---- वा अदिती! अर्थगर्भ,भिडणाऱ्या ओळी! कविता मनापासून भावली.
जयन्ता५२