मला माहीत नाही की हे विषयांतर आहे का नाही? पण कित्येक घरात सासू खराब असते.सासूची सत्ता मान्य करून, दिवसभर सासूच्या हिशोबाने  वागूनही सासू सतत मन दुखवते, तेव्हाही सुनेला हा मार्ग निवडता येत नाही. अशा सुनांसाठी काय सुचवाल?