काही न सांगण्यातही बघ किती गंमत असते
शब्दांचा हात सोडण्यातही बघ किती गंमत असते

सहज़! छान!

मन जेंव्हा आतुरतं मेघातून झरण्यासाठी
हातचं राखून ठेवण्यातही बघ किती गंमत असते

डोळ्यांतून झरण्यासाठी, असे सुचवावेसे वाटते.

कशासाठी झुरायचे पौर्णिमेच्या रात्रीसाठी?
चिमूटभर चांदण्यातही बघ किती गंमत असते

व्वा! मस्त! खूप आवडले.