झोपलेल्या पाण्यावर
बिंब नितळ पालथे
तरी अस्वस्थ कायसे
त्याच्या आतून हालते

आणि

काही कुरळ्या लहरी
शुभ्र पक्षी मुके मुके
शुभ्र वसन हिमाचे
मग सारे धुके धुके...

हे चित्रदर्शी वाटले आणि म्हणून विशेष! छान!

शुभेच्छा.