मज अर्धेमुर्धे ते काव्याचे तुकडेवाकुल्या दाखवत दात काढुनी हसतीयमकांच्या जोड्या,शब्दांच्या आगीनगाड्या'ठेसनी' मनाच्या संप पुकारुन बसती
हे नेहमीपेक्षा वेगळे, कल्पक आणि मजेशीर वाटले. बाकी कविता ठीक आहे.
शुभेच्छा.