सहलवर्णन, चित्रे, आजीआज़ोबा ... सगळेच मस्त. आवडले. मला स्वतःला तेथे सगळ्यांच्या सोबतीने फ़िरून आल्यासारखे वाटले. छान!