प्रवाही शैलीमुळे वाचायला सुरुवात केल्यावर थेट शेवटालाच थांबलो. ही शैली हे लेखनाचे ठळक आकर्षण. स्त्रीस्वभावचे अनेक पैलू, दैनंदिन तसेच व्यावसायिक जीवनातील घडामोडी एकाच कथेतून उलगडून दाखवायच्या नादातही ही सहज़ता लेखन अघळपघळ करून गेली नाही, हे विशेष वाटले. एका दिवसाच्या गोष्टीच्या तुलनेत, एका रात्रीची गोष्ट मात्र अधिक सरस आणि वेगळी वाटली. असो.
असेच लिहीत रहा.