नमस्कार सौरभ ,
"रेहकुरी काळवीट अभयारण्य आणि सौताडा धबधबा" यांचे तु केलेले वर्णन आणि नैसर्गिक छायाचित्रे खूपच आवडले.
असे वाटले कि मी पण या अभयारण्यात जाऊन आलो.
समीर