वेगळ्याच कथानकाची कल्पक पार्श्वभूमी असलेले, 'नॉन-टिपिकल केसु' विडंबन. (म्हणूनच) आवडले. 'फोडत्त्व' हा शब्द तर विशेषच म्हणावासा! असे प्रोडक्ट असल्यास सप्लायर्सही हातचे राखून ठेवायचे नाहीत, असा विश्वास वाटतो