सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद! विशेषतः काहीजणांनी वेगळ्या दृष्टीकोनातून मांडलेल्या निरीक्षणांबद्दल! वेगवेगळे प्रयोग करण्याच्या प्रयत्नात अशा प्रतिक्रियांचा खूपच फायदा होतो.