हा ही मस्तच लेख!!
बांडगुळाप्रमाणे सत्तेला चिकटुन राहणाऱ्या नेत्यांना जे भावी काळात बोकळणार होते.- अतिशय वास्तववादी
सारा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला... त्यां ज्ञात-अज्ञात वीरांगनांना प्रणाम