येत नाही वावटळ का अजुन गावी? फुंकरीने पान इथले हलत नाही
वाह!!
कस्तुरीचा उगम ना उमगो म्रुगाला ज्ञान झाले की कुणीही पळत नाही
जबरदस्त!!!
(शु.चि. च्या वापराकडे तेवढं)