झोपलेल्या पाण्यावर
बिंब नितळ पालथे
तरी अस्वस्थ कायसे
त्याच्या आतून हालते

झोपलेल्या पाण्यावर....फार छान कल्पना...!