जयंतराव...

स्वप्नात शोधिले ते
सत्यात कां दडावे?

वैरीहि तो असा की
मन ज्यावरी जडावे

मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?

छोट्या वृत्तातील प्रभावी रचना... हे शेर फार आव़डले...शुभेच्छा.